मत्तय 25:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने ‘सर्व पवित्र देवदूतांसह येईल,’ तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो स्वतःच्या राजासनावर बसेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “जेव्हा मानवपुत्र सर्व देवदूतांना बरोबर वैभवाने येईल, त्यावेळी तो वैभवशाली सिंहासनावर बसेल. Viz kapitola |