Online Bible

- Reklamy -




मत्तय 25:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 नंतर मालक म्हणाला, त्या निकामी चाकराला बाहेरच्या अंधारात टाक. तेथे रडणे व दात खाणे चालेल, मनुष्याचा पुत्र सर्वांचा न्याय करील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका; तेथे रडणे व दात खाणे चालेल.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 आणि हे बघा, ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 आता त्या कुचकामी सेवकाला बाहेरच्या अंधारात फेकून द्या; ज्या ठिकाणी रडणे आणि दातखाणे चालेल.’

Viz kapitola kopírovat




मत्तय 25:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy