मत्तय 25:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मला आपली भीती होती. म्हणून मी जाऊन तुमच्या एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या जमिनीत लपवून ठेवल्या. हे घ्या! हे तुमच्याच आहेत! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 म्हणून मी भ्यालो व जाऊन तुमच्या हजार मोहरा मी जमिनीत लपवून ठेवल्या होत्या. जे तुमचे आहे ते तुम्हांला परत करत आहे.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 मला तुमची भीती वाटली, म्हणून मी गेलो व तुम्ही दिलेली एक थैली भूमीत दडवून ठेवली. पाहा, ती आता मी तुम्हाला परत करण्याकरिता आणली आहे.’ Viz kapitola |