मत्तय 25:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 बराच काळ लोटल्यानंतर त्या चाकरांचा मालक आला व त्याने त्यांचा हिशोब घ्यायला सुरुवात केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी परत आला व त्यांच्याकडून हिशोब घेऊ लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “बर्याच काळानंतर त्यांचा धनी परतला आणि त्याने आपल्या सेवकांना पैशाचा हिशोब देण्यासाठी बोलाविले. Viz kapitola |