मत्तय 25:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पण ज्याला एक हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या मिळाल्या होत्या, त्याने जमिनीत एक खड्डा खोदला आणि मालकाचे नाणे त्यामध्ये लपवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 परंतु ज्याला एक हजार मिळाल्या होत्या त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात त्याच्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पण ज्याला एक थैली मिळाली, तो गेला व त्याने जमिनीत एक खोल खड्डा केला आणि सुरक्षित राहावी म्हणून त्याच्या मालकाची थैली दडवून ठेवली. Viz kapitola |