Online Bible

- Reklamy -




मत्तय 24:46 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसे करताना आढळेल तो धन्य आहे!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

46 त्याचा धनी येईल त्यावेळी जो दास, कार्यमग्न असलेला आढळेल, तो धन्य!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय.

Viz kapitola kopírovat




मत्तय 24:46

Následuj nás:

Reklamy


Reklamy