Online Bible

- Reklamy -




मत्तय 24:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 तर ज्याला त्याच्या धन्याने आपल्या परिवाराला, त्यांना त्याचे अन्न वेळेवर द्याव म्हणून नेमल आहे तो विश्वासू आणि विचारी दास कोण आहे?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खाण्यास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा दास कोण?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

45 असा कोण विश्वासू व सुज्ञ दास आहे की, ज्याला त्याचा धनी त्याच्या परिवाराला योग्य वेळी भोजन देण्यासाठी नेमतो?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 “तुमच्यामध्ये प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे? ज्याच्यावर घरधनी त्याच्या कुटुंबीयांची देखभाल करण्याचे व अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो.

Viz kapitola kopírovat




मत्तय 24:45

Následuj nás:

Reklamy


Reklamy