मत्तय 24:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 नोहाच्या दिवसांत घडले होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 जसे नोआहच्या दिवसात घडत होते, तसेच मानवपुत्र येण्याच्या वेळी होईल. Viz kapitola |