Online Bible

- Reklamy -




मत्तय 24:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वांना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे देखील होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्‍चिमेपर्यंत चकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेपर्यंत चमकत जाते, तशा प्रकारे मनुष्याचा पुत्र येईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 कारण जशी वीज पूर्वेकडून निघते आणि पश्चिमेकडे प्रकाशतांना दिसते, तसाच प्रकारे मानवपुत्राचे आगमन होईल.

Viz kapitola kopírovat




मत्तय 24:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy