मत्तय 24:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 ते दिवस कमी केले नसते, तर कोणीही वाचला नसता. परंतु निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “ते दिवस जर कमी केले गेले नसते, तर कोणी वाचले नसते. तरी केवळ निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस कमी केले जातील. Viz kapitola |