मत्तय 24:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तर दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.) Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दानिएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे), Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 दानिएल संदेष्ट्याद्वारे नमूद केलेले ओसाड अमंगल दुश्चिन्ह पवित्र स्थानात तुम्ही पाहाल. (वाचकाने ह्याचा अर्थ समजून घ्यावा.) Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “संदेष्टा दानीएलाने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ पवित्रस्थानी उभा असलेला तुम्ही पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे— Viz kapitola |