मत्तय 24:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील त्याचा उद्धार होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील त्याचे मात्र तारण होईल. Viz kapitola |