मत्तय 24:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग येशू परमेश्वराच्या भवनातून बाहेर येऊन पुढे जात होता, त्याचे शिष्य त्याच्याकडे त्यास परमेश्वराचे भवन दाखवायला आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवण्यास जवळ आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू मंदिरातून बाहेर पडत असता त्याचे शिष्य मंदिराच्या इमारती दाखवायला त्याच्याजवळ आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 येशू मंदिरातून बाहेर पडले व चालत असता त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांचे लक्ष मंदिराच्या इमारतींकडे वेधले. Viz kapitola |