मत्तय 23:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परंतु तुम्ही स्वतःला ‘रब्बी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तुम्ही तर आपणांस गुरूजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा एकच गुरू [ख्रिस्त] आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तुम्ही मात्र स्वतःला ‘गुरुजी’ म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व बंधू आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “परंतु तुम्ही स्वतः ‘रब्बी,’ म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एकच आहे आणि तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात. Viz kapitola |