मत्तय 23:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मेजवानीत मानाच्या जागा व सभास्थानांत राखीव आसने मिळवणे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मेजवान्यात मानाची स्थाने आणि सभागृहांमध्ये प्रमुख जागेवर बसणे त्यांना प्रिय आहे. Viz kapitola |