मत्तय 23:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 मी तुम्हास खरे सांगतो; या सर्व गोष्टीची शिक्षा तुमच्या पिढीवर येईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 मी तुम्हांला खचीत सांगतो, ह्या सर्व गोष्टी ह्या पिढीवर येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ह्या सर्व कृत्यांची शिक्षा आजच्या पिढीला भोगावी लागेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 मी तुम्हाला सत्य सांगतो की, तो याच पिढीवर येईल. Viz kapitola |