मत्तय 23:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 अहो सापांनो आणि सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 “अहो सापांनो! विषारी सापांच्या पिलांनो! नरक-दंडापासून स्वतःची सुटका कशी कराल? Viz kapitola |