मत्तय 23:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 पण ज्यांनी ज्यांनी संदेष्ट्यांना जिवे मारले, त्यांचेच तुम्ही वंशज आहात असा स्वतःविषयी पुरावा तुम्ही देता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणार्यांचे पुत्र आहात, अशी तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 ह्यामुळे तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे वंशज आहात, अशी स्वतःविरुद्ध साक्ष देता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 पण असे बोलताना, तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता की तुम्ही संदेष्ट्यांचे खून करणार्या वाडवडीलांची संताने आहात. Viz kapitola |