मत्तय 23:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि परमेश्वराचे भवन यांपैकी कोणते अधिक महत्त्वाचे आहे? ते सोने किंवा भवन, जे त्या सोन्याला पवित्र बनवते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 अहो मूर्खांनो आणि आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? ते सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 अहो मूर्खानो आणि आंधळ्यांनो, ह्यांतून अधिक महत्त्वपूर्ण कोणते? ते सोने की ज्याच्यामुळे ते पवित्र झाले ते मंदिर? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अहो आंधळ्या मूर्खांनो! ते सोने श्रेष्ठ आहे की त्या सोन्याला पवित्र करणारे ते मंदिर श्रेष्ठ आहे? Viz kapitola |