मत्तय 23:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 उलट, तुमच्यामध्ये जो सर्वांत थोर असेल, त्याने तुमचा सेवक व्हावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जो तुम्हामध्ये सर्वात मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे. Viz kapitola |