मत्तय 22:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 काहीनी चाकरांना पकडून अपमान केला व त्यास जिवे मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना जिवे मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना ठार मारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 बाकीच्या आमंत्रितांनी तर राजाच्या दासांना पकडले, अपमानित वागणूक दिली आणि ठारही मारले. Viz kapitola |