मत्तय 22:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की, “मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत, माझ्या उजव्या बाजूला बैस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 दावीद म्हणाला: परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, ‘मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’ Viz kapitola |