मत्तय 22:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 येशू म्हणाला, “ख्रिस्ताविषयी तुमचे काय मत आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” परूश्यांनी उत्तर दिले, “ख्रिस्त हा दाविदाचा पुत्र आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 “ख्रिस्ताविषयी तुम्हांला काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे?” ते त्याला म्हणाले, “दाविदाचा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)42 “ख्रिस्ताविषयी तुम्हांला काय वाटते? तो कोणाचा वंशज आहे?” ते त्याला म्हणाले, “दावीदचा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 “ख्रिस्ताबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” “तो दावीदाचा पुत्र आहे,” त्यांनी उत्तर दिले. Viz kapitola |