मत्तय 22:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याने त्याच्या चाकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलाविण्यास सांगितले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावण्याकरता त्याने आपले दास पाठवले; परंतु ते येईनात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना बोलावायला त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 ज्यांना आमंत्रित केले होते त्या सर्वांस मेजवानीसाठी यावे म्हणून राजाने दासांना त्यांच्याकडे पाठविले. पण त्यांनी मेजवानीस येण्याचे नाकारले. Viz kapitola |