Online Bible

- Reklamy -




मत्तय 22:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्या लोकांनी उत्तर दिले, “कैसराचे.” यावर येशू त्यांना म्हणाला, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे देवाचे आहे ते देवाला द्या.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 ते म्हणाले, “कैसरचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसराला व देवाचे ते देवाला द्या.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 “कैसराचे!” त्यांनी उत्तर दिले. “मग,” येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे, ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 22:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy