मत्तय 22:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कर भरण्यासाठी जे नाणे वापरले जाते ते मला दाखवा.” त्या लोकांनी येशूला चांदीचे एक नाणे दाखविले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 कराचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक रुपया दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 कर भरायचे नाणे मला दाखवा.” तेव्हा त्यांनी त्याच्याजवळ एक नाणे दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 कर भरण्यासाठी वापरलेले एक नाणे मला दाखवा.” आणि त्यांनी त्यांना दिनारचे एक नाणे दाखविले. Viz kapitola |