मत्तय 21:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे वाटेवर अंथरले. दुसऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; काही झाडांच्या डाहळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी डाहळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 गर्दीतील काही लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले; तर इतर काहींनी झाडांच्या डाहळ्या तोडून रस्त्यावर पसरल्या. Viz kapitola |