Online Bible

- Reklamy -




मत्तय 21:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 “सियोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राज लीन होऊन गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 “सीयोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर, म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 सियोनकन्येला सांगा, ‘पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो नम्र आहे म्हणून तो गाढवावर व गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “सीयोनकन्येला सांगा की, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो लीन आहे व गाढवीवर बसून येत आहे, आणि गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 21:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy