मत्तय 21:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 येशूने सांगितलेले दाखले मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी ऐकले. येशू त्यांच्याविषयी बोलत आहे हे त्यांनी ओळखले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 मुख्य याजक व परूशी त्याचे दाखले ऐकून, हा आमच्याविषयी बोलत आहे असे समजले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 मुख्य याजक व परुशी ह्यांनी हा दाखला ऐकला तेव्हा तो त्यांना उद्देशून सांगितला होता, हे त्यांच्या ध्यानात आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 आपल्याविषयीच या गोष्टीमधून येशू बोलत आहेत हे महायाजक आणि परूशी यांच्या ध्यानात आले, Viz kapitola |