मत्तय 21:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्यास ते दिले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)43 म्हणून मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल व त्याची फळे देणाऱ्या लोकांना ते दिले जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 “यास्तव परमेश्वराचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल आणि जे लोक फळ देतील त्यांना दिले जाईल. Viz kapitola |