मत्तय 21:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 त्यांनी त्यास धरले व द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व त्यास ठार मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून जिवे मारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून ठार मारले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 त्याप्रमाणे त्यांनी त्याला धरले आणि त्याचा वध करून त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकून दिले आणि त्याचा जीव घेतला. Viz kapitola |