मत्तय 21:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या चाकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जिवे मारले व कोणाला धोंडमार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 त्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोकले, कोणाला ठार मारले व कोणाला धोंडमार केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 “परंतु शेतकर्यांनी सेवकांना धरले; एकाला मारले, दुसर्याला ठार केले आणि तिसर्याला दगडमार केला. Viz kapitola |