मत्तय 21:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जर कोणी तुम्हास काही विचारले, तर त्यास सांगा की, प्रभूला यांची गरज आहे, तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि कोणी तुम्हांला काही म्हटले, तर ‘प्रभूला ह्यांची गरज आहे,’ असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तुम्हांला कोणी काही म्हटले तर ‘प्रभूला ह्यांची गरज आहे’, असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कोणी तुम्हाला विचारले, तर त्यांना एवढेच सांगा, प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लागलीच पाठवून देतील.” Viz kapitola |