मत्तय 21:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, “हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, “अंजिराचे झाड लगेच कसे वाळून गेले?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 ते पाहून शिष्यांनी आश्चर्य व्यक्त करून म्हटले, “अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 हे पाहून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूंना विचारले, “ते अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?” Viz kapitola |