मत्तय 21:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 दुसऱ्या दिवशी सकाळी तो शहराकडे पुन्हा येत असता त्यास भूक लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 सकाळी येशू परत शहराकडे येत असता त्याला भूक लागली, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 अगदी पहाटेच ते पुन्हा शहराकडे निघाले. रस्त्यात असताना येशूंना भूक लागली. Viz kapitola |