मत्तय 20:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्हास कोणी काम दिले नाही.’ तो मनुष्य त्यांना म्हणाला, ‘तर मग तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते त्याला म्हणाले, ‘आम्हांला कोणी कामावर घेतले नाही म्हणून.’ त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्हीही द्राक्षमळ्यात जा. जे योग्य ते तुम्हांला मिळेल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ते त्याला म्हणाले, “आम्हांला कोणी कामावर घेतले नाही.” त्याने त्यांना म्हटले, “तुम्हीही द्राक्षमळ्यात कामाला जा.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “ ‘आम्हाला कोणी मजुरीवर लावले नाही,’ त्यांनी उत्तर दिले. “तो त्यांना म्हणाला, ‘मग तुम्ही सुद्धा जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’ Viz kapitola |