मत्तय 20:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभूजी, आम्हास दिसावे अशी आमची इच्छा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, आमचे डोळे उघडावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 ते त्याला म्हणाले, “प्रभो, आम्हांला दृष्टी प्राप्त व्हावी.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 “प्रभूजी,” त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला आमची दृष्टी यावी.” Viz kapitola |