मत्तय 20:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्यास दिसली. त्या लोकांस काहीच काम नव्हते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग तो तिसर्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्यानंतर तो नऊच्या सुमारास बाहेर गेला तेव्हा त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा बाजारपेठेत दुसरे काही मजूर रिकामे उभे असल्याचे त्याने पाहिले. Viz kapitola |