मत्तय 20:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जेव्हा इतर दहा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते त्या दोघां भावांवर नाराज झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांना त्या दोघा भावांचा राग आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 हे ऐकून इतर दहा शिष्य त्या दोघा भावांवर संतापले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 हे बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांना त्या दोन्ही भावांचा खूप राग आला. Viz kapitola |