मत्तय 20:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 “पाहा, आपण यरूशलेम शहराकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. ते त्यास मरणदंड ठरतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 “पाहा, आपण वर यरुशलेमेस जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्र्यांच्या हाती धरून देण्यात येईल; ते त्याला मरणदंड ठरवतील, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 “पाहा, आपण यरुशलेमला जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल, ते त्याला देहान्ताची शिक्षा देतील, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “आपण यरुशलेमात जात आहोत आणि तिथे मानवपुत्राला महायाजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि नंतर त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल. Viz kapitola |