मत्तय 20:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 “म्हणून स्वर्गाचे राज्य हे कोणा शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 म्हणून स्वर्गाचे राज्य कोणाएका घरधन्यासारखे आहे; तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावायला मोठ्या पहाटेस बाहेर गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 स्वर्गाचे राज्य त्याच्या द्राक्षमळ्यात मजूर लावण्यासाठी पहाटे बाहेर पडलेल्या घरधन्यासारखे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “स्वर्गाचे राज्य एका जमीनदारासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यातील हंगामाचे पीक कापण्याकरिता मजूर शोधण्यासाठी अगदी सकाळीच बाहेर पडला. Viz kapitola |