मत्तय 2:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 व नासरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 व नासेरथ नावाच्या गावी जाऊन राहिला; अशासाठी की, “त्याला नासोरी म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 ‘त्याला नासरेथकर म्हणतील’, हे जे ख्रिस्ताविषयी संदेष्ट्याद्वारे भाकीत करण्यात आले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून तेथे तो नासरेथ नावाच्या नगरात जाऊन राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आणि ते नासरेथ या गावात राहिले. संदेष्ट्यांनी केलेले भविष्य पूर्ण झाले ते असे: “त्यांना नासरेथकर म्हणतील.” Viz kapitola |