मत्तय 2:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा तो उठला आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलाच्या देशास आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तेव्हा तो उठला आणि बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्याप्रमाणे तो उठला, बालक व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशामध्ये परतला. Viz kapitola |