Online Bible

- Reklamy -




मत्तय 2:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 “उठ, बालकास व त्याच्या आईस घेऊन इस्राएल देशास जा, कारण बालकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 “ऊठ, बालकाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलाच्या देशास जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते ते मरून गेले आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 “ऊठ, बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा कारण बाळाचा जीव घ्यायला जे टपले होते, ते मेले आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 आणि सांगितले, “ऊठ, बालक व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत जा, कारण बालकाचा जीव घेण्यास जे पाहत होते, ते मरण पावले आहेत.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 2:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy