मत्तय 19:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परुश्यांनी विचारले, “असे जर आहे, तर मग पुरूषाने सूटपत्र लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते त्याला म्हणाले, “तर ‘सूटपत्र देऊन तिला टाकावे’ अशी आज्ञा मोशेने का दिली?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ते त्याला म्हणाले, “तर मग सूटपत्र देऊन तिला सोडून द्यावे, असा कायदा मोशेने कसा दिला?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “मग” त्यांनी विचारले, “एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे असे मोशेने का सांगितले?” Viz kapitola |