मत्तय 19:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणून दोन व्यक्ती या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तीने त्यांना वेगळे करू नये.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्यामुळे ती पुढे दोन नाहीत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 परिणामी ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत म्हणून देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने विभक्त करू नये.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत. म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.” Viz kapitola |