मत्तय 19:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आणि देव म्हणाला, ‘म्हणून पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 व म्हटले, ‘ह्याकरता पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्यामुळेच पती आपल्या आईवडिलांना सोडून त्याच्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 आणि, ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि दोघे एकदेह होतील.’ Viz kapitola |