मत्तय 19:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, त्यांना नर व नारी असे निर्माण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने उत्तर दिले, “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच ‘नरनारी अशी ती निर्माण केली’, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 त्याने उत्तर दिले, “तुम्ही हे वाचले नाही काय?: त्यांच्या निर्माणकर्त्याने त्यांना सुरुवातीला स्त्री व पुरुष असे निर्माण केले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 येशूंनी उलट विचारले, “तुम्ही वाचले नाही काय? प्रारंभी ‘परमेश्वराने पुरुष व स्त्री असे निर्माण केली,’ Viz kapitola |