Online Bible

- Reklamy -




मत्तय 19:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 जेव्हा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले. त्यांनी येशूला विचारले, “मग कोणाचे तारण होईल?”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 हे ऐकून शिष्य फार थक्‍क होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” थक्क

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 हे ऐकून शिष्य अत्यंत विस्मित होऊन म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 येशूंच्या या विधानाने शिष्य गोंधळात पडले व त्यांनी विचारले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?”

Viz kapitola kopírovat




मत्तय 19:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy