मत्तय 19:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण जेव्हा त्या तरूणाने हे ऐकले, तेव्हा त्यास फार दुःख झाले कारण तो खूप श्रीमंत होता, म्हणून तो येशूला सोडून निघून गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 पण हे ऐकून तो युवक खिन्न होऊन निघून गेला; कारण त्याच्याकडे फार संपत्ती होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 पण त्या तरुणाने हे ऐकले, तेव्हा तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती. Viz kapitola |